Ayurvishwa Healthcare

Blog

नाडीचिकित्सा आणि आपले आरोग्य

नमस्कार मित्रांनो, नाडीचिकित्सेमध्ये वैद्य रुग्णाच्या डाव्या हाताची किंवा उजव्या हाताची नाडी पाहून त्याला होणाऱ्या आजारांविषयी तसेच त्यामागील कारणांविषयी जाणून घेतो. या नाडीपरीक्षेवरच आधारित चिकित्सा आपल्या वेगवेगळ्या आरोग्याविषयक समस्या आणि आजारांचे निराकरण कसे करते ते आज आपण जाणून घेऊ.

Nadichikitsa; A blessing for well being!

While discussing health and wellbeing, we can talk about so many nuances of it. Ayurveda, on that note, holds a remarkable place. Being one of the ancient branches of medical science, we at Ayurvishwa Healthcare believe it to be an art; the art of healing through traditional yet significant methods.